Monday, 15 January 2018

Mutual funds gainer of ₹6,000 crore via SIPs in December

Mutual funds gainer of ₹6,000 crore via SIPs in December-2017


1) Retail investors are preferring systematic investment plan (SIP) option for investing in mutual funds as the industry garnered over ₹6,200 crore.

2) As per the latest data, the industry garnered about ₹6,222 crore last month through SIPs as against ₹3,973 crore collected in December 2016.

3) The industry added over 9.2 lakh SIP accounts each month on an average, with an average size of over ₹3,300 per account .

4) Overall, investors infused over ₹2.3 lakh crore in mutual fund schemes in 2017. And more than ₹59,000 crore invested through SIPs alone.

5) Currently, mutual funds have nearly two crore SIP accounts through which investors regularly invest in Indian mutual fund schemes.

6) Cumulatively mutual funds mobilized Rs 59,482 crore through SIPs in calendar year 2017 as compared to Rs 40,000 crore in the previous year.


Tuesday, 9 January 2018

👌12 Interesting facts about your Body, you must know !👌

🌿12 Interesting facts about your Body,🌿

You must know !......


Human body is considered as one of the best and most mysterious creation of god! How much we know about it the more we desire to know .For fulfilling your desires, here are few of the interesting facts about your body,which you must know in order to enhance your knowledge!

1) Nose of a human can remember about 50,000 of different smells!

2) A new born baby has about 60 bones more as compared to an adult human!

3) If blood vessels are arranged in a straight order, they will cover about 1,00,000 miles!

4) If all the iron present in a human body are collected, it can be recast into an iron nail of about 3 inches long !

5) The strongest known muscle of a human body is the jaw muscle!

6) Human sweat is odorless. It is because of mixing with bacteria that it smells bad !

7.A human brain continues to grow until the age of about 40!

8.On an average,Human bones are composed of nearly 31% of water! (It's hard to believe, but it's true!).

9.Similar to our fingerprints, Humans also has a unique tongue print!

10. On an average, a healthy human brain uses upto 20% of the total oxygen and blood present in the body!

11. If the human eye were to be a digital camera, it would have contain 576 megapixels !

12. Heartbeat of humans changes while listening to music and mimics like the music !


Thursday, 4 January 2018

👍 Best Budget Camera Smartphone....👍

👉 _*बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन -

मोबाईल्सची वाढती क्रेझ लक्षात घेता सध्या बाजारात नवनवीन बजेट स्मार्टफोन्स येत आहेत. यामध्ये चांगला कॅमेरा क्वालिटी स्मार्टफोनची चालती आहे. गेल्या काही दिवसात मोबाईल कंपनीने अनेक दर्जदार व बजेटमधील कॅमेरा स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कोणते आहेत हे स्मार्टफोन त्यावर एक नजर...

1) _*Honor 7X*_ : या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेंसर 16 आणि डेप्थ सेंसर 2 मेगापिक्सेलचा आहे. तर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 12 हजार 999 रुपये आहे.

2) _*Xiaomi MiA1*_ : या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे, तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. याची किंमत 13 हजार 999 रुपये आहे.

3) _*Moto G5S Plus*_ : ड्युअल कॅमेरा सेटअप ही या फोनची विशेषता आहे. यामध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. याची किंमत 14 हजार 999 रुपये आहे.

4) _*Gionee S10 Lite*_ : यामध्ये 13 मेगापिक्सेल रिअर आणि 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.

5) _*Vivo V7*_ : हा फोन बेस्ट कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. यामध्ये 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे, तर 24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. याची किंमत 16 हजार 990 रुपये आहे.

6) _*Oppo F3*_ : या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यापैकी एक लेंस 16, तर दुसरी 8 मेगापिक्सेलची आहे. याची किंमत 16 हजार 990 रुपये आहे.

7) _*Huawei Honor 8*_ : 12MP+12MP चा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 17 हजार 599 रुपये आहे.

8) _*Honor 9i*_ : या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 17 हजार 999 रुपये आहे.
👍👍👍👍



SIP.......Systemic Investment Plan

_*SIP*_


गेल्या ५-१० वर्षामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे SIP हा गुंतवणूक पर्याय घराघरात पोहचला आहे. त्याबद्दल म्युच्युअल फंड कंपन्या, गुंतवणुवकी विषयक मासिके, वर्तमानपत्रे यांचे आभार मानावे तितके कमी कारण, भारतीय लोकांना त्यांच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढून शेअर बाजारातील म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीकडे वळवणे तेवढे सोपे नाही पण आज कुठे तरी मोठा बदल होताना दिसतोय.

आज SIP करायची आहे म्हणून खूप ग्राहक बाजारात येतात, गुंतवणूक करतात पण अजून त्यांना
• SIP म्हणजे नक्की काय ?
• म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय ?
• म्युच्युअल फंड किंवा SIP कशी काम करते ?
• SIP हे गुंतवणुकीचे प्रॉडक्ट नाही तर गुंतवणुकीची पद्धत आहे.

अशा गोष्टींबद्दल काहीच माहिती नसते, तेव्हा लक्षात येते की इथे सुद्धा गुंतवणूकदारांची मानसिकता ही इतर गुंतवणूकीसारखीच आहे. मी जेव्हा विचारतो तुम्हाला SIP का करायची आहे तर कारणे मिळतात.... माझे सहकारी करतात, माझा भाऊ करतो, माझे सर्व मित्र करतात म्हणून मला पण सुरुवात करायची आहे. म्हणजेच काय एक संपत्ती निर्माण करण्याचा हमखास मार्ग आज तुमच्याकडे आहे पण तुम्हाला त्याची ताकद माहित नाही ही शोकांतिका आहे. हो की नाही ? आज अल्लादिनचा चिराग आपल्याला मिळाला तर आपण काय काय मागू ?? तसेच या म्युच्युअल फंड : SIP च्या माध्यमातून तुम्ही खूप काही मिळवू शकता फक्त तुम्हाला या गुंतवणूक पर्यायाची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. मागे आपण म्युच्युअल फंडाचे प्रकार पहिले आज आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचा SIP ही पद्धत पाहूया.

* म्युच्युअल फंड : SIP म्हणजे नक्की काय ?*

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पद्धती आहेत जसे की
1. Lumpsum Investment
2. Systematic Invesment Plan
3. Systematic Withdrawal Plan
4. Systematic Transfer Plan
वरील ४ पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘म्युच्युअल फंड : SIP’ आणि आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

* Systematic Invesment Plan म्हणजे नक्की काय?*

Systematic Invesment Plan म्हणजे ज्याप्रमाणे आपण बँकेत किंवा पोस्ट मध्ये दरमहिन्याला RD अकाउंटला पैसे भरतो आणि ती छोटीशी रक्कम पुढच्या ५-१० वर्षात एक मोठी रक्कम होते. त्याचप्रमाणे Systematic Invesment Plan (SIP) नुसार दरमहिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. फरक इतकाच की, ही ऑटोमेटेड सिस्टिम आहे आणि आतापर्यंत आपण दरमहिन्याला ज्या गुंतवणूक करत आलो त्या सर्व आपण स्वतः बँकेत किंवा पोस्टात जाऊन कराव्या लागत होत्या त्या गुंतवणुकीमध्ये काही त्रुटी राहत होत्या, त्या या म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये भरून काढल्या आहेत.

*म्युच्युअल फंड SIP करण्याची प्रक्रिया कशी असते ते पाहूया*

1. महिन्याला किती रक्कम आपण गुंतवू इच्छितो ते ठरवणे
2. म्युच्युअल फंड कंपनी आणि स्कीम निवडणे
3. महिन्याच्या कोणत्या तारखेला बँकेतून पैसे SIP साठी जाणार ती तारीख ठरवणे
4. किती कालावधीसाठी आपण गुंतवणूक करणार आहोत ते ठरवणे
5. म्युच्युअल फंड SIP फॉर्म भरणे

अशा प्रकारे म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीचा आपण श्रीगणेशा आपण करू शकतो. या म्युच्युअल फंड SIP ची काही वैशिष्ट्ये आपण बघूयात

*1. गुंतवणुकीला शिस्त आणते :*- दर महिन्याला डायरेक्ट बँक अकाउंट मधून SIP साठी रक्कम वजा होत असल्यामुळे गुंतवणुकीला एक शिस्त प्राप्त होते.

*2. चक्रवाढ व्याजाची शक्ती :* जितका जास्त वेळ तुम्ही द्याल तितके जास्त तुम्ही मिळवलं. एखाद्या ३० वर्षीय व्यक्तीने त्याच्या वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत पर्यंत दर महिन्याला १०००० रुपये गुंतवणूक केली तर पुढील ३० वर्षात १५% जरी परतावा मिळाला तर त्याचे ३६ लाख गुंतवणुकीचे ७ कोटी होतील. ही चक्रवाढ व्याजाची शक्ती आहे.

*3. सुलभता :-* SIP मध्ये तुम्ही महिन्याला ५००-१००० रुपये पासून गुंतवणूक सुरुवात करू शकता. ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम होत नाही.

*4. रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग :-*हे एक गुंतवणुकीचे तंत्र आहे. मार्केट मध्ये तेजी-मंदीचा फायदा या तंत्रामध्ये होतो. मार्केट खाली असल्यास जास्त युनिट खरेदी करता येतात कारण त्यामुळे भाव तुटलेले असतात.

*5. प्रत्येक वेळ योग्य वेळ :-* शेअर बाजारात काही ‘अति स्मार्ट गुंतणूकदार’ शेअर बाजाराच्या चढ-उतारावचे निरीक्षण करून कार्य पैसे गुंतवत असतात. जे अजून स्वतः वॉरेन बफेट सरांनासुद्धा जमले नाही. SIP पर्यायामध्ये हा विषयच राहत नाही कारण मार्केट मध्ये तेजी असो किंवा मंदी, गुंतवणूक होत राहते.
👍👍👍👍👍